◻️कॉम्प्युटरवर ज्यांची कंमाड... त्यांनाच ग्लोबल डिमांड
◻️चला तर विद्यार्थी मित्रानो.. आताचं आश्वी बुद्रुक येथिल सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये MS-CIT ला प्रवेश घेऊ
◻️नाव नोदंणी सुरु
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात शासन मान्यता असलेल्या सिद्धीविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन येथे ‘MS-CIT’ या कोर्ससाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सिद्धीविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन येथे आतापर्यंत ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या संगणक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा त्यांना भविष्यात नोकरीसाठी लाभ झाला आहे.
सिद्धीविनायक कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याना करिअरचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. MS-CIT हा MKCL ने विकसित केलेला व राबविलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स आहे. शासकीय सेवेत प्रवेशासाठी MS-CIT हा कोर्स अनिवार्य
आहे.
MS-CIT या कोर्स चा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार विकसित केला आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने मानवाला खऱ्या अर्थाने ज्ञानी केले आहे. झपाट्याने होणारा हा बदल निश्चितच वेगळ्या सामाजिक बदलाची क्रांती घडवणार. या बदलत्या काळाशी सुसंगत जो राहील तोच टिकेल. बदलांना सामोरे जाऊन स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे ही काळाची गरज झाली आहे.
आश्वी बुद्रुक येथिल सिद्धीविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये २५ कॉम्प्युटरची अत्याधुनिक लॅब असून फायबर ऑप्टिक इंटरनेट ची व्यवस्था आहे.
चला तर मग.. आजच MS-CIT कोर्सला प्रवेश घेऊ या...! सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये.. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. ९९६००३८४२३, ८९९९०८७६२४, ९८५०३९५३३९