श्रद्धा उद्योग समूहाकडून आश्वी पोलिस स्टेशनला सँनिटाइजर व मास्कचे वाटप.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल श्रद्धा उद्योग समूहाकडून आश्वी पोलिस स्टेशनला सँनिटाइजर व मास्कचे वाटप करण्यात आले असून या तरुणानी सामाजिक बाधिलकीतून राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

यावेळी पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, श्रद्धा उद्योग समूहाचे संस्थापक प्रेम भवर, आकाश भवर, मयूर भवर, विकास भवर, हवालदार विनोद गंभीरे, शेख आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !