पिंप्री - लौकी येथिल संतोष लावरे यांचे निधन.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी आजमपुर येथील तरुण शेतकरी संतोष नामदेव लावरे (वय - ३५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

दिवगंत संतोष लावरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असून येथील  प्रगतशील दुग्ध व्यवसायिक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते दतात्रय लावरे यांचे बंधु तर सावकार लावरे यांचे ते पुतणे होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !