नगर जिल्ह्याची होमगार्ड सदस्य अंतिम निवड यादी प्रसिद्ध

संगमनेर Live
0
नगर जिल्ह्याची होमगार्ड सदस्य अंतिम निवड यादी प्रसिद्ध

◻️ संपूर्ण यादी पाहण्यासाठी आणि आक्षेपासाठी बातमी वाचा 

संगमनेर LIVE (अहमदनगर) | जिल्हा होमगार्डमधील विविध पथकांच्या रिक्त ठिकाणी ५२२ नवीन होमगार्ड सदस्यांची पथकनिहाय तात्पुरती अंतिम यादी

https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php

या संकेतस्थळावर तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदस्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी

dchgahmadnagar@yahoo.com 

या ई-मेल अथवा जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिद्धीबागेजवळ, अहमदनगर येथे २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !