पिप्रीं - लौकी येथिल चांगदेव गिते यांचे निधन.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमने तालुक्यातील पिंप्री लौकी अजामपुर येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक धार्मिंक क्षेत्रात कार्यरत असलेले चांगदेव भिवराज गिते उर्फ मुकादम (वय - ८२) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने मंगळवारी सायंकाळी निधन झाले आहे.

गिते यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन बहीनी, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गिते यांनी ऊसतोड कामगार मुकादम म्हणून २७ वर्षे १० टोळ्यांच्या माध्यमातून ४०० ते ४५० लोकांना रोजगार मिळवून दिला होता. संगमनेर सह साखर कारखान्याचे नावाजलेले मुकादम म्हणुन परिसरात परिचित होते. तर कुटुंबाच्या सहकार्याने ब्राह्मण ओढा येथे असलेल्या पिंप्री - लौकी आजमपुर स्मशानभूमीस त्यानी २ गुंठे जमीन दान केली होती.

दरम्यान येथिल संतोष गिते, जयराम गिते व अनिल गिते यांचे ते वडील होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !