Corona Update : बुधवारी संगमनेर तालुक्यात ३९ कोरोना बांधीताची भर.

संगमनेर Live
0

 संगमनेर Live | बुधवारी (१४ ऑक्टोबर) रोजी पुन्हा संगमनेर तालुक्यात ३९ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरालातील अनेक गावानमध्ये आज पुन्हा बांधीत रुग्ण आढळले आहेत.


बुधवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ८, कनोली येथे १, खळी येथे १, ओझर खुर्द येथे ३, पिप्रीं येथे १, प्रतापपूर येथे १, रहिमपूर येथे १, जोर्वे येथे १, कोल्हेवाडी येथे १, कोळवाडे येथे १, भोजदरी येथे १, चंदनापू
री येथे १, ढोलेवाडी येथे १, घारगाव येथे २, घुलेवाडी येथे २, गुंजाळवाडी येथे ४, जाचकवाडी येथे १, केळेवाडी येथे १, नान्नज दुमाला येथे १, राजापूर येथे १, सारोळे पठार येथे ३, समनापूर येथे १ व तळेगाव दिघे येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३९ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील गावानमध्ये आज पुन्हा रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करुन योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !