◻ आश्वी परिसरातील १२ गावात ३१ बाधीत रुग्ण.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट २०२१) तब्बल २३५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील १२ गावानमध्ये पुन्हा ३१ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गामुळे बाधीताची संख्या वाढत असल्याने नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी संगमनेरच्या शहरी भागात १४, संगमनेर खुर्द येथे १, उंबरी बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, प्रतापपूर येथे १, निमगावजाळी येथे १, मनोली येथे ७, पानोडी येथे १, पिप्रीं येथे २, चिचंपूर येथे १, दाढ खुर्द येथे १, कनोली येथे १०, खरशिंदे येथे १, वरंवडी येथे १, वनकुटे येथे २, सावरगाव तळ येथे १, पोखरी हवेली येथे १, वेल्हाळे येथे २, चिकणी येथे १, खांबे येथे ४, चंदनापूरी येथे १, वडगाव लाडंगा येथे १, पेमगिरी येथे ३,
सावरगाव येथे १, सुकेवाडी येथे १, मिर्झापूर येथे २, पावबाकी येथे १, हिवरगाव पठार येथे १, साकूर येथे ४, माडंवे बुद्रुक येथे ३, दरेवाडी येथे ५, बिरेवाडी येथे ९, निमोण येथे १, काकडवाडी येथे १, तिगाव येथे १, नादूंरी दुमाला येथे १, खराडी येथे १, कौठे खुर्द येथे २, कौठे कमळेश्वर येथे १, देवगाव येथे १, ढोलेवाडी येथे १, बोटा येथे २, अकलापूर येथे ५, देवकौठे येथे १, मालदाड येथे १, चिखली येथे १, समनापूर येथे १, राजापूर येथे ११, गुंजाळवाडी येथे ७, कोल्हेवाडी येथे २, खंदारमाळ येथे २, कसार दुमला येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, नादूंर येथे ४, सायंखिडी येथे ६, जवळे कडलग येथे २,
आनंदवाडी येथे २, जाभुंळवाडी येथे ३, तळेगाव दिघे येथे १४, मंगळापूर येथे ३, करुले येथे १, पारेगाव बुद्रुक येथे ८, रंणखाब येथे १, निमज येथे ५, निळवंडे येथे १, रायतेवाडी येथे १, कोल्हेवाडी येथे २, खांडगाव येथे १, माळेगाव हवेली येथे १, निमगाव टेंभी येथे २, निमगाव येथे १, वाघापूर येथे २, वडगावपान येथे १, घुलेवाडी येथे १०, आंबी खालसा येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १ व धादंरफळ बुद्रुक येथे ४ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, पानोडी, चिचंपूर, कनोली आदि १२ गावामध्ये बाधीत ३१ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.