संग्रहित छायाचित्र
आश्वी बुद्रुक येथे आज ‘गोल्डन टच सलून अॅण्ड मेकअप अकॅडमी’चे उध्दघाटन
◻️ मुली व महिलांसाठी आवश्यक २७ पेक्षा अधिक सेवा-सुविधा एकाचं छताखाली उपलब्ध करणारे प्रशस्त दालण
◻️ आश्वी सह पंचक्रोशीतील तरुणीसह महिलांना शहर तथा तालुक्याला जाण्याची आता गरज नाही
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे सर्व सेवा सुविधा युक्त अशा ‘गोल्डन टच सलून अॅण्ड मेकअप अकॅडमी’चे आज शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वा. उध्दघाटन होणार असून यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थासह महिला व मुलीनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘गोल्डन टच सलून अॅण्ड मेकअप अकॅडमी’च्या सर्वेसर्वा सौ. बेबीताई सुरेश गायकवाड यांनी केले आहे.
आश्वी बुद्रुक येथे पहिल्यांदाचं महिलाना आवश्यक अशा २७ पेक्षा अधिक सेवा सुविधा एकाचं छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअप, बेबी शावर मेकअप, एगेंजमेंट मेकअप, हळदी मेकअप, एचडी मेकअप, 3डी मेकअप, आयब्रोज, ब्लिच, टी-टॅन, अॅडव्हआस फेसिअल, वॅक्सिंग (सर्व प्रकारचे), क्लीनअप, पिंपल ट्रिटमेंट यांच्यासह हेअर कट, हेअर स्पा, हेअर कलरींग, डॅन्ड्रफ ट्रिटमेंट, ग्लोबल कलर, हेअर कलर हायलाईटस, पर्मनंट स्ट्रेथनिंग, पर्मनंट स्मुथनिग, पर्मनंट रीबॉन्डींग, केरॅटीन प्रोटीन ट्रिटमेंट, हेअर बॉटॉक्स, कॅस्टीन, नॅनो प्लॅस्टीया आशा विविध सेवा सुविधा एकाचं छताखाली वाजवी दरात उपलब्ध होणार असल्याने तरुणी व महिलांना शहर अथवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती सौ. बेबीताई गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान आश्वी बुद्रुक येथील हनुमान मंदिर रस्त्यावरील ‘गोल्डन टच सलून अॅण्ड मेकअप अकॅडमी’चे आज शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वा. उध्दघाटन होणार असून या समारंभाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला व तरुणींनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ. बेबीताई सुरेश गायकवाड (संपर्क :- 8999671211 / 9175862022) व गायकवाड कुटुंबियांनी केले आहे.