आश्वी येथील व्ही. एम. गांधी फर्निचर मॉल मध्ये खरेदीसाठी नागरीकाची पसंती
◻️ फर्निचर व भांडे खरेदीचे आकर्षक पॅकेज
◻️ १५०० रुपये च्या पुढील खरेदीवर ग्राहकाना आकर्षक भेटवस्तू
संगमनेर LIVE | मांगल्य आणि उत्साहाचा सण असलेल्या दीपावली सणानिमित्त आश्वी बुद्रुक येथील बाजारपेठ गजबजली आहे. यात प्रामुख्याने दीपावलीनिमित्त गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी आश्वी येथील व्ही. एम. गांधी फर्निचर मॉलमध्ये महिला, मुली आणि पुरुष मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
व्ही. एम. गांधी फर्निचर मॉल हा आश्वी येथील सर्वात जुना व विश्वासास पात्र ठरलेला प्रशस्त असा मॉल पंचक्रोशीत खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या मॉलमध्ये संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, डायनिंग टेबल यांसह सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड फर्निचर, नामांकित कंपन्यांच्या वस्तू, दर्जेदार स्टील, ऑलिमिनियम, तांब्या - पितळाची भांडी आणि आकर्षक क्रॉकरीज विविध रंगात आणि साईज मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गॅरंटी, वारटी आणि सर्वात माफक दरात उत्कृष्ट कॉलिटीच्या वस्तू मिळत असल्याने आश्वी, सोनगाव आणि लोणी पंचक्रोशीतील महिला, गृहिणी, मुली आणि पुरुष मंडळी या मॉलमध्ये खरेदीचा आनंद घेत असून घर, आॉफीस व दुकानासाठी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नागरीक खरेदी करत आहेत.
दरम्यान नागरीकांचा वाढता प्रतिसाद पाहता गांधी कुटुंबियांकडून येणाऱ्या ग्राहकांना दीपावलीनिमित्त गृहपयोगी वस्तूंवर १० ते ३० टक्के सुट देण्यात आली असून १५०० रुपये च्या पुढील खरेदीवर ग्राहकाना आकर्षक भेटवस्तू दिली जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ग्राहकाशी आपुलकीचां संवाद हे या मॉलचे वैशिष्ट्य असल्यामुळे ग्राहकांची पावले आपोआप व्ही. एम. गांधी फर्निचर मॉलकडे वळत आहे.
पत्ता :- व्ही. एम. गांधी फर्निचर मॉल, आश्वी बुद्रुक - दाढ रस्ता, इरिगेशन बंगला
मो. 9850044298 ; 9130987042