संगमनेर Live | आताचं प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात सायंकाळी ८ वाजेपर्यत २६ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
आज संगमनेर शहरात ३, घुलेवाडी येथे २, जोर्वे येथे १, वेल्हाळे येथे ३, बिरेवाडी येथे १, ओझर खुर्द (बंधारा) येथे ३, गुंजाळवाडी १, निमगाव बुद्रुक येथे १, सुकेवाडी येथे १, पोखरी हवेली येथे १, निमोण येथे १, पाळसखेडे येथे १, मालदाड येथे १, कौठे बुद्रुक येथे १, चंदनापूरी येथे १, सावरगाव तळ येथे ४ असे कोरोना बांधीत एकून २६ रुग्ण आढळून आले आहेत.