संगमनेर Live | मंगळवार (२२ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ५५ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
तालुक्यातील संगमनेर शहरात १२, संगमनेर खुर्द १, आश्वी खुर्द १, शेडगाव २, ओझर खुर्द १, जवळे कडलग १, झोळे १, बोरबन १, चिचंपूर ४, धादंरफळ बुद्रुक २, रायतेवाडी १, निमज १, पेमगिरी १, तळेगाव दिघे १, वडगावपान ३, माळेगाव हवेली १, गुंजाळवाडी ३, घुलेवाडी ८, सायंखिडी १, निमगाव भोजापूर १, सुकेवाडी १, कोल्हेवाडी १, कासार दुमला १, देवकौठे १, निमगाव बुद्रुक २, मंगळापूर १ व खांडगाव १ असे एकून ५५ कोरोना बांधित रुग्ण आढळून आले आहे.
दरम्यान तालुक्यातील चिचंपूर येथे आतापर्यंत ४३ कोरोना बांधित रुग्ण सापडले असून त्यापैकी १६ बांधीतावर उपचार सुरु असून २७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर शेडगाव, आश्वी खुर्द व ओझर खुर्द पुन्हा बांधीत रुग्ण सापडल्याने नागरीकानी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
टिप :- कोरोना रुग्णाबाबत उशीरा नव्याने आलेली माहिती अपडेट करण्यात येईल.