संगमनेर Live | बुधवार (२३ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ४० कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
यामध्ये संगमनेर शहरातील ५, आश्वी खुर्द १, कनोली १, निमगावजाळी १, पेमरेवाडी १, कौठे बुद्रुक १, चिचंपूर १, हिवरगाव पठार १, तळेगाव ५, वडगावपान १, रायतेवाडी २, पेमगिरी २, सांगवी १, लोहारे १, घुलेवाडी ३, सावरगाव तळ २, मालदाड १, हिवरगाव पावसा १, राजापूर २, धांदरफळ बुद्रुक १, गुंजाळवाडी २, निमगाव भोजापूर ३, असे एकून ४० कोरोना बांधित रुग्ण आढळून आले आहे.
दरम्यान आज आश्वी खुर्द, चिंचपुर येथे बांधीत रूग्ण आढळले आहेत.
टिप :- कोरोना रुग्णाबाबत उशीरा नव्याने आलेली माहिती अपडेट करण्यात येईल.