गुरुवारी संगमनेर तालुक्यात ३० कोरोना बांधीत रुग्णाची भर.

संगमनेर Live
0
◻ आश्वी परिसरातील गावानमध्ये आज पुन्हा बांधीत रुग्ण.

संगमनेर Live | गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात ३० कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुककनोली या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे १५, आश्वी बुद्रुक येथे १, कनोली येथे १, राजापूर येथे १, झोळे येथे १, गुंजाळवाडी येथे १, निमगाव खुर्द येथे १, घुलेवाडी येथे ४, सारोळे पठार येथे ४ व माळेगाव हवेली येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३० कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असली तरी निम्मे रुग्ण संगमनेर शहरातील असल्यानी शहरातील नागरीकानी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व कनोली या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !