◻ आज आश्वी पंचक्रोशीतील बांधीत गावासह रुग्णाची संख्या ही वाढली.
संगमनेर Live | बुधवारी (७ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ५३ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. तर आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, हंगेवाडी, निमगावजाळी, रहिमपुर व चिचंपूर येथे पुन्हा बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ११, संगमनेर खुर्द येथे १, उंबरी बाळापूर येथे ३, आश्वी बुद्रुक येथे १, प्रतापपूर येथे ७, हंगेवाडी येथे १, निमगावजाळी येथे १, रहिमपूर येथे १, चिचंपूर येथे १, जोर्वे येथे १, कुरकुटवाडी येथे १, हिवरगाव पावसा येथे ४, नादुंरी दुमाला येथे २, चिकणी येथे १, निमगाव भोजापूर येथे १, सुकेवाडी येथे ४, नान्नज दुमाला येथे १, माळेगाव हवेली येथे १, गुंजाळवाडी येथे ४, घुलेवाडी येथे १, ढोलेवाडी येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे २, सांगवी येथे १ व पोखरी बाळेश्वर येथे १ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ५३ कोरोना बांधीताची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, हंगेवाडी, निमगावजाळी, रहिमपुर व चिचंपूर अशी बांधीत गावासह रुग्णाची संख्या वाढली आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.