◻ दोन दिवसात तब्बल ११३ कोरोना बांधीत रुग्णाची भर ; आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये आढळले पुन्हा बांधीत रुग्ण.
संगमनेर Live | मंगळवारी (२९ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ६२ तर बुधवारी ५१ अशी दोन दिवसात तब्बल ११३ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. तर आश्वी परिसरातील गावानमध्ये बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे १३, संगमनेर खुर्द येथे १, उंबरी बाळापूर येथे १, प्रतापपूर येथे १, चिचंपूर येथे २, निमगावजाळी येथे १, घुलेवाडी येथे ५, गुंजाळवाडी येथे ५, समनापूर येथे १, निमगावपागा येथे ६, धादंरफळ खुर्द येथे १, घारगाव येथे १, कौठे बुद्रुक येथे ६, जवळे कडलग येथे १, मालदाड ३, कोल्हेवाडी येथे १, आंबी खालसा येथे १, निमगाव बुद्रुक येथे १, मांडवे बुद्रुक १, खाजांपूर येथे ३, तळेगाव दिघे १, म्हसंवडी १, निमोण १, हंगेवाडी येथे १, कोळवाडे येथे १, निमज येथे १, नादूंरी दुमाला येथे १ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे मंगळवारी तब्बल ६२ बांधीताची भर पडली आहे.
बुधवारी तालुक्यात ५१ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असून संगमनेर येथे १०, गुंजाळवाडी येथे ४, घुलेवाडी येथे २, सावरकरतळ येथे २, नादूंरी दूमाला येथे १, रायतेवाडी यथे ३, निमगावजाळी येथे २, वडगांव लांडगा येथे १, देवकौठे येथे १, चिखली येथे २, चिचंपूर येथे १, माळवाडी येथे १, बोटा येथे १, डोळासणे येथे ३, पिपंळदरी येथे १, घारगाव येथे २, जवळे कडलग येथे १, मंगळापूर येथे १, सायंखिडी येथे १, शिवापूर येथे १, जोर्वे येथे १, कऱ्हे येथे १, झोळे येथे ३, पेमगिरी येथे १, चोर कौठे येथे १ व रायते येथे ३ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे बुधवरी तब्बल ५१ बांधीताची भर पडली आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यात मंगळवार व बुधवार या दोन दिवसात तब्बल ११३ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.