◻ संगमनेर सह ग्रामीण भागाला ही मोठा दिलासा ; तर आश्वी परिसरातील तीन गावानमध्ये पुन्हा बांधीत रुग्ण.
संगमनेर Live | रविवारी (१८ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून अवघे ८ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहे. तर आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, शेडगाव व रहिमपूर या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळले आहेत.
रविवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे २, आश्वी बुद्रुक येथे १, शेडगाव येथे १, रहिमपूर येथे १, सारोळे पठार येथे १, राजापूर येथे २ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात अवघ्या ८ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, शेडगाव व रहिमपूर या गावानमध्ये आज पुन्हा नव्याने बांधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.