◻ सर्व नामांकित कंपन्याचे मोबाईल, लँपटाँप व काँम्प्युटर आदि मिळणार ग्राहकाना एकाचं ठिकाणी.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे उद्या गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वा. विठाई एटरप्राजेसचे उध्दघाटन उब्रेश्वर व रामेश्वर देवस्थानचे महंत गुरुवर्य हभंप दत्तंगिरी महाराज यांच्या हस्तें होणार असून या उध्दघाटन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरीक, मित्रपरिवार व आप्तेष्टानी शासकीय नियमाचे पालण करत उपस्थित राहावे असे आवाहन दातीर कुटुंबीयानी केले आहे.
*******
आश्वी - शिबलापूर रस्ता व प्रवरा उजव्या लगत असलेल्या स्वराज कॉम्प्लेक्स मधील गाळा नंबर ९ व १० मध्ये सर्व सोयी सुविधा युक्त विठाई एन्टरप्राजेसचे भव्य दालन उभारण्यात आले असून जगभरातील नामांकित अशा सँमसंग, ओपो, विवो, रेडमी आदि कंपन्याचे मोबाईल तर एचपी, डेल, लिनोवा आदि नामांकित कंपनीचे लँपटाँप व काँम्प्युटर सह सर्व अँसेसिरीज ग्राहकाना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच दुरुस्ती ही येथेचं केली जाणार असल्याने ग्राहकाच्या वेळ व पैशाची बचत होणार असल्याची माहिती आदेश दातीर यांनी दिली.
तसेच एकाचं ठिकाणी ग्राहकाना सर्व वस्तु मिळणार असल्याने आश्वी सह पंचक्रोशीतील ग्राहकानमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी होणाऱ्या या उध्दघाटन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकानी उपस्थित राहावे असे आवाहन दादा दातीर (गुरुजी), रामदास दातीर, लहानु दातीर, पांडुरंग दातीर, आदेश दातीर, अक्षय दातीर व दातीर कुटुंबीयांनी केले आहे.