◻ शहरी भागासह आश्वी परिसरातील गावानमध्ये आज बाधीताची संख्या घटली.
संगमने Live | गुरुवार (१२ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात आज १९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आज शहरी भागासह आश्वी परिसरालातील आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
******
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर ६, संगमनेर खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे १, निमगाव भोजापूर येथे २, राजापूर येथे ३, गुंजाळवाडी येथे २, जोर्वे येथे १, सुकेवाडी येथे १ व पिपळगाव कोझिंरा येथे १ असे एकून १९ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
******
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.