◻ मंगळवारी आश्वी पंचक्रोशीतील तब्बल सहा गावाना तर बुधवारी पाच गावाना कोरोनाचा दणका.
संगमनेर Live | बुधवार (२३ डिसेंबर) रोजी ३६ व मंगळवार (२२ डिसेंबर) रोजी ३२ असे दोन दिवसात संगमनेर तालुक्यात तब्बल ६८ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर बुधवार व मंगळवारी आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, रहिमपूर, शिबलापूर, निमगावजाळी, चिचंपूर, कनोली व खळी या गावानमध्ये पुन्हा नव्याने कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेरच्या शहरी भागात १४, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे २, रहिमपूर येथे १, चिचंपूर येथे १, खळी येथे २, कोकणगाव येथे २, निमज येथे ३, मंगळापूर येथे १, रायतेवाडी येथे १, घुलेवाडी येथे ४, राजापूर येथे १, अकलापूर येथे १, गुंजाळवाडी येथे १, मांडवे बुद्रुक येथे १ असे एकून ३६ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
मंगळवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेरच्या शहरी भागात १४, आश्वी बुद्रुक येथे १, शिबलापूर येथे १, चिचंपूर येथे १, निमगावजाळी येथे १, कनोली येथे १, खळी येथे १, अंभोरे येथे १, गुंजाळवाडी येथे १, पिपळगाव देपा येथे १, जवळे कडलग येथे १, हिवरगाव पावसा येथे १, काकडवाडी येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, घुलेवाडी येथे १, तळेगाव दिघे येथे १, निमोण येथे १, चंदनापूरी येथे १ व मालदाड येथे १ असे एकून ३२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते.
दरम्यान बुधवार व मंगळवारी आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, रहिमपूर शेडगाव, शिबलापूर व निमगावजाळी या गावामध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी नागरीकानी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.