◻ २०२०-२५ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्यातील १२ गावाची ही सोडत प्रक्रिया पडली पार.
◻ दुसऱ्या टप्यातील निवडणूकानमध्ये सरपंच पदासाठी महिलाचा वरचष्मा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील १४ गावातील नुकत्याचं पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया २७ जानेवारी रोजी पार पडली असून यावेळी दुसऱ्या टप्यात होणाऱ्या १२ गावाचीही सरपंच सोडत काढण्यात आली आहे.
चिचंपूर येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षित झाले आहे. प्रतापपूर येथे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. औरंगपूर येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले आहे. पिप्रींलौकी अजमपूर येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. पानोडी येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. शिबलापूर येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. चणेगाव येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षित झाले आहे.
दाढ खुर्द येथे सरपंच पद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित झाले आहे. खळी येथे सरपंच पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाले आहे. झरेकाठी येथे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. शेडगाव येथे सरपंच पद हे अनुसूचित जमाती पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. ओझर बुद्रुक येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. कनोली येथे सरपंच पद हे अनुसूचित जमाती पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. मनोली येथे सरपंच पद हे अनुसूचित जाती पुरुषासाठी आरक्षित झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
तर २०२०-२५ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सादतपूर येथे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. उंबरी बाळापूर येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. कोल्हेवाडी येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. निंभाळे येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. कनकापूर येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. हंगेवाडी येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
आश्वी बुद्रुक येथे सरपंच पद हे अनुसूचित जमाती पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. आश्वी खुर्द येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. ओझर खुर्द येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. जोर्वे येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. रहिमपूर येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे. निमगावजाळी येथे सरपंच पद हे नागरीकाचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे.