संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल प्रगतशिल शेतकरी तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले यंशवत महादू चांडे (वय - ९१) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, एक मुलगी, जावई व नातवडे असा मोठा परिवार आहे. आश्वी बुद्रुक येथिल रहिवासी व दै. लोकसत्ताचे राहाता तालुका प्रतिनिधी असलेले जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांचे ते वडील होते.
संगमनेर Live परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली.!