शनिवारी संगमनेर तालुक्यात १२५ तर आश्वी पंचक्रोशीत २३ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | तालुक्यात शनिवार (दि. २७) रोजी तब्बल १२५ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये २३ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून शुक्रवारी तालुक्यात तब्बल ९६ बाधित रुग्ण आढळून आले होते.

शनिवारी संगमनेरच्या शहरीभाग येथे २४, संगमनेर खुर्द येथे १, आश्वी खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे १, निमगावजाळी येथे ६, प्रतापपूर येथे ३, चिचंपूर येथे १, शिबलापूर येथे २, शेडगाव येथे १, औरंगपूर येथे ३, मनोली येथे २, कोल्हेवाडी येथे २, कणकापूर येथे १,  जोर्वे येथे १, मेढंवन येथे २, निमोण येथे २, रायतेवाडी येथे १, गुंजाळवाडी येथे ५, पारेगाव खुर्द येथे १, सावरगावतळ येथे ६, चिखली येथे १, शिरापूर येथे १, डोळासणे येथे २, सुकेवाडी येथे ३, घुलेवाडी येथे ३, नान्नज दुमाला येथे २, साकुर येथे ४, चंदनापूरी येथे ५, चिचोंली गुरव येथे १, रायतेवाडी येथे १, खांडगाव येथे १, सारोळे पठार येथे १, आंबीखालसा येथे १, खंदारमाळ येथे २, हिवरगाव पावसा येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १, रणखांब येथे १, झोळे येथे १, वडगांव लांडगा येथे १, घारगाव येथे ३, वेल्हाळे येथे १०, जाखुरी येथे ३, पिपंळे येथे १, कसारे येथे ३, राजापूर येथे १, वडगांव लांडगा येथे २, जवळे कडलग येथे १, चिखली येथे १ व खंडेरायवाडी येथे १ असे एकून १२५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये शनिवारी २३ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !