रविवारी संगमनेर तालुक्यात ६८ तर आश्वी पंचक्रोशीत ७ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात रविवार (दि. २८) रोजी तब्बल ६८ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी संगमनेरच्या शहरीभागात २७ २४, संगमनेर खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, निमगावजाळी येथे २, उंबरी बाळापूर येथे २, झरेकाठी येथे १, करुले येथे १, सावरगावतळ येथे १, घुलेवाडी येथे ६, ढोलेवाडी येथे १, निमज येथे १, चिचोंली गुरव येथे १, वाघापूर येथे १, मंगळापूर येथे ४, हिवरगाव पठार येथे २, धादंरफळ बुद्रुक येथे १, सुकेवाडी येथे २, पावबाकी येथे १, कोल्हेवाडी येथे १, निळवंडे येथे १, नादूंर खदारमाळ येथे १, खांडगाव येथे १, घारगाव येथे १, पारेगाव येथे १, लोहारे येथे १, कौठे-धादंरफळ येथे १, कोळवाडे येथे १ व सावरगाव घुले येथे १ असे एकून ६८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये रविवारी ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !