मंगळवारी संगमनेर तालुक्यात ११५ तर आश्वी पंचक्रोशीत १४ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मंगळवार (दि. ३०) रोजी तब्बल ११५ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये १४ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी संगमनेरच्या शहरीभागात ४०, आश्वी बुद्रुक येथे २, शेडगाव येथे ३, चिचंपूर येथे १, पानोडी येथे २, पिप्रीं येथे १, झरेकाठी येथे १, दाढ येथे १, जोर्वे येथे १, कोल्हेवाडी येथे २, घुलेवाडी येथे ६, खांबे येथे १, चिखली येथे १, जाबुंत बुद्रुक येथे १, तळेगाव दिघे येथे १, गुंजाळवाडी येथे ८, पिपळगाव देपा येथे ५, चिकणी येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे १, साकूर येथे १३, झोळे येथे १, अंभोरे येथे १, खांडगाव येथे १, माळेगाव हवेली येथे १, सावरगावतळ येथे ४, मालदाड येथे १, वेल्हाळे येथे १, पिपंरणे येथे २, चंदनापूरी येथे १, रायतेवाडी येथे १, पोखरी बाळेश्वर येथे १, निमगाव टेंभी येथे २, बोटा येथे १, सुकेवाडी येथे २, कसारवाडी येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १ व पोखरी हवेली येथे १ असे एकून ११५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मंगळवारी १४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !