शनिवारी संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर.

संगमनेर Live
0

◻ तालुक्यात विक्रमी १७१ तर आश्वी पंचक्रोशीत १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात शनिवार (दि. ३ एप्रिल) रोजी विक्रमी १७१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये १७ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारी संगमनेरच्या शहरीभागात ५०, संगमनेर खुर्द येथे २, उंबरी - बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, निमगावजाळी येथे १०, चिचंपूर येथे २, पानोडी येथे १, रहिमपूर येथे १, पिप्रीं - लौकी येथे १, जोर्वे येथे २, घुलेवाडी येथे ३२, पोखरी हवेली येथे १, तळेगाव दिघे येथे ४, वडगावपान येथे २, निमोण येथे ३, सुकेवाडी येथे ३, चंदनापूरी येथे १३, घारगाव येथे २, निमगाव टेंभी येथे १, सारोळे पठार येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १, वनकुटे येथे १, मालदाड येथे १, रायतेवाडी येथे १, डोळासणे येथे १, नादूंरी दुमाला येथे १, पिपळे येथे २, राजापूर येथे २, नान्नज दुमाला येथे १, चिचोंली गुरव येथे १, वडगाव लांडगा येथे १, जाखोरी येथे १, सावरगावतळ येथे २, जवळे बाळेश्वर येथे १, गुंजाळवाडी येथे ५, वेल्हाळे येथे ७, वाघापूर येथे १, देवकौठे येथे २, निळवंडे येथे १, साकूर येथे १, मेढंवन येथे १, चिखली येथे १ व जवळे कडलग येथे १ असे एकून १७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये शनिवारी १७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !