शनिवारी संगमनेर तालुक्यात २१४ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
◻ आश्वी पंचक्रोशीत शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन. तर आश्वी पंचक्रोशीत तब्बल ४० कोरोना बाधित रुग्ण आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात शनिवार (दि. १० एप्रिल) रोजी २१४ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभाग एकाकी लढा देत असल्याचे चित्र कायम असून सरकारने लागू केलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊनला शनिवार व रविवारी आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये कडक लॉकडाऊन पहावयास मिळाला.

शनिवारी संगमनेरच्या शहरीभागात १८, संगमनेर खुर्द येथे ३, उंबरी बाळापूर येथे ६, आश्वी खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे ३, निमगावजाळी येथे ९, मनोली येथे १, चिचंपूर येथे ५, सादतपूर येथे १, ओझर बुद्रुक येथे ५, हंगेवाडी येथे २, दाढ खुर्द येथे २, मालुंजे येथे १, शिबलापूर येथे २, प्रतापपूर येथे १, शेडगाव येथे १, कोकणगाव येथे १, डिग्रस येथे १, वरंवडी येथे १, कोची येथे १, जोर्वे येथे ३, देवकौठे येथे २, चिचोली गुरव येथे २, वडझरी खुर्द येथे १, बोटा येथे १, केळेवाडी येथे २, भोजदरी येथे ४, वडगाव लाडगा येथे ३, कोकणेवाडी येथे ३, पिपळगाव कोझिंरा येथे १, घुलेवाडी येथे ५, गुंजाळवाडी येथे ३, मालदाड येथे १, 

सुकेवाडी येथे ३, वाघापूर येथे १, वडगावपान येथे ७, कसार दुमला येथे १, खडेरायवाडी येथे १, सागवी येथे ३, माहेगाव हवेली येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे ३, नादूंरी दुमाला येथे ६, साकूर येथे ६, दरेवाडी येथे ४, कौठेमलकापूर येथे ५, जाबुंत येथे १, चिचंवडी येथे १, नादूंर येथे १, तळेगाव दिघे येथे १०, पारेगाव खुर्द येथे २, कसारे येथे २, निमगाव बुद्रुक येथे ३, सावरचोळ येथे १, कौठे धादंरफळ येथे ८, निबांळे येथे २, खाडंगाव येथे १, पिपळे येथे ८, पारेगाव येथे १, निमोण येथे ५, कऱ्हे येथे २, पळसखेडे येथे २, खाजांपूर येथे ५, शिरापूर येथे १, हिवरगाव पावसा येथे १, रायतेवाडी येथे १, चंदनापूरी येथे १, सावरगाव घुले येथे ३, खंदारमाळ माहुली येथे ८, कौठे बुद्रुक येथे १, लोहारे येथे १, मंगळापूर येथे २, राजापूर येथे २, चिखली येथे १ व जवळे कडलग येथे १ असे एकून २१४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये शनिवारी ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. दरम्यान शनिवार व रविवारी लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, पोलीस हेड कॉस्टेबल शिदें, काळे, दहिनिवाल, सोनवणे, निलेश वर्पे, सौ. चांडे, पथवे आदिनी चोख बदोबस्तं ठेवला होता. यावेळी पोलीसानी विनामास्क फिरणाऱ्यानवर दंडात्मक कारवाई केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !