◻आश्वी पंचक्रोशीत १० कोरोना बाधित रुग्ण आढळले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मंगळवार (दि. १३ एप्रिल) रोजी २१० तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये १० कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी संगमनेरच्या शहरीभागात ४३, संगमनेर खुर्द येथे २, आश्वी खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, निमगावजाळी येथे १, चिचंपूर येथे २, ओझर खुर्द येथे २, हंगेवाडी येथे १, कोल्हेवाडी येथे १, कसार दुमला येथे ६, कुरकुटवाडी येथे ६, शिरापूर येथे १, पिपळगाव देपा येथे १, वडगावपान येथे ७, निळंवडे येथे १, खंडेरावाडी येथे ३, दरेवाडी येथे २, निमोण येथे २, सुकेवाडी येथे २, गुंजाळवाडी येथे ८, रायतेवाडी येथे १, घुलेवाडी येथे २२, शेडेवाडी येथे १, कौठे धादंरफळ येथे २, सावरगातळ येथे १०, देवगाव येथे १, पिपंरणे येथे १, वाघापूर येथे ६, निमगावपागा येथे १, नादूंरी दुमाला येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे ३, हिवरगाव पावसा येथे ७, सावरगाव घुले येथे ५, जवळे बाळेश्वर येथे २, पिपळगावमाथा येथे १, लोहारे येथे ३, तळेगाव दिघे येथे २, चिचोंली गुरवं येथे २, चंदनापूरी येथे ६, माळेगाव हवेली येथे २, केळेवाडी येथे २, पावबाकी येथे १, साकूर येथे १, जोर्वे येथे २, घारगाव येथे १, कौठे बुद्रुक येथे २, आंबी खालसा येथे २, अकलापूर येथे १, डोळासणे येथे १, सारोळे पठार येथे ३, कर्जुले पठार येथे १, खंदारमाळ येथे १, निबांळे येथे १, वरंवडी येथे १, देवकौठे येथे ३, निळवडे येथे १, निमगाव भोजापूर येथे १, सोनूशी येथे १, मंगळापूर येथे २, राजापूर येथे २, चिखली येथे २ व जवळे कडलग येथे ५ असे एकून २१० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मंगळवारी १० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.