◻आश्वी पंचक्रोशीत ३१ कोरोना बाधित रुग्ण आढळले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात बुधवार (दि. १४ एप्रिल) रोजी विक्रमी ३२९ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ३१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी संगमनेरच्या शहरीभागात ५४, संगमनेर खुर्द येथे १, उंबरी बाळापूर येथे ५, आश्वी खुर्द येथे २, निमगावजाळी येथे १, चिचंपूर येथे ६, प्रतापपूर येथे २, मालुंजे येथे १, शेडगाव येथे १, कनोली येथे ४, चणेगाव येथे १, शिबलापूर येथे १, ओझर खुर्द येथे २, हंगेवाडी येथे १, कोल्हेवाडी येथे ३, अंभोरे येथे १, जोर्वे येथे ६, पिपंरणे येथे ३, गुंजाळवाडी येथे १९, घुलेवाडी येथे ३८, सुकेवाडी येथे ७, चिचोंली गुरव येथे २, कोकणगाव येथे १, साकूर येथे १८, कौठे खुर्द येथे १, घारगाव येथे २, करूले येथे २, निळवडे येथे ५, माळेगाव हवेली येथे १, चंदनापूरी येथे २, रायते येथे १, पावबाकी येथे १, पोखरी हवेली येथे १, हिवरगाव पठार येथे २, डिग्रस येथे १, वडगावपान येथे ८, पिपळगाव कोझिंरा येथे २, निमज येथे २, गुंजाळवाडी पठार येथे १, वरंवडी पठार येथे ३, कसारवाडी येथे २, सावरगातळ येथे ३,
नान्नज दुमाला येथे ३, पिपळगाव देपा येथे ३, काकडवाडी येथे १, देवकौठे येथे ४, पेमगिरी येथे १, कसार दुमला येथे ४, ढोलेवाडी येथे १, निमोण येथे ७, तळेगांव दिघे येथे ३, जवळे बाळेश्वर येथे १, रंणखाब येथे ३, देवगाव येथे ४, निबांळे येथे १, जाखोरी येथे २, खंदारमाळ येठेवाडी येथे १, आंबी खालसा येथे १, खंदारमाळ येथे १, खंदारमाळ माहूली येथे १, कौठे बुद्रुक येथे १, पिपळे येथे ३, पळसखेडे येथे ३, कऱ्हे येथे १, मालदाड येथे १, बोटा येथे २, माळवाडी येथे ३, अभाळवाडी येथे ४, अकलापूर येथे ५, रायतेवाडी येथे ६, खांडगाव येथे ३, धादंरफळ बुद्रुक येथे १, निमगाव पागा येथे १, धादंरफळ खुर्द येथे २, निमगाव भोजापूर येथे १, वडगाव लांडगा येथे २, वेल्हाळे येथे ३, सायंखिडी येथे १, पोखरी हवेली येथे १, कर्जुले पठार येथे ३, सारोळे पठार येथे २, सावरगाव घुले येथे २, खंडेरायवाडी येथे १, मंगळापूर येथे ४, राजापूर येथे ७ व जवळे कडलग येथे ३ असे एकून ३२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये बुधवारी ३१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.