गुरुवारी संगमनेर तालुक्यात तब्बल २७६ कोरोधा बाधित.

संगमनेर Live
0

आश्वी पंचक्रोशीत आढळले ४० कोरोना बाधित रुग्ण तर निमगावजाळी, चिचंपूर नतंर पिप्रीं-लौकीत बाधीत रुग्ण.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात गुरुवार (दि. १५ एप्रिल) रोजी २७६ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.

गुरुवारी संगमनेरच्या शहरीभागात ५४, संगमनेर खुर्द येथे ९, आश्वी बुद्रुक येथे ४, आश्वी खुर्द येथे ३, निमगावजाळी येथे ५, चिचंपूर येथे ३, प्रतापपूर येथे ४, शेडगाव येथे १, कनोली येथे १, शिबलापूर येथे १, दाढ खुर्द येथे २, पिप्रीं-लौकी अजमपूर येथे ४, कणकापूर येथे १, मनोली येथे १, कोल्हेवाडी येथे ४, औरंगपूर येथे ३, रहिमपूर येथे १, मांची येथे २, कोकणगाव येथे २, जोर्वे येथे ७, सायंखिडी येथे १, निमगाव भोजापूर येथे १, साकूर येथे ३, रंणखाब येथे ४, खंडेरायवाडी येथे १, खांबे येथे १, माळेगाव पठार येथे ३, आंबी खालसा येथे १, कौठे खुर्द येथे २, माहुली येथे २, घारगाव येथे १, येठेवाडी येथे ४, वनकुटे येथे १, सारोळे पठार येथे २, पिपळगाव माथा येथे १, सावरगाव घुले येथे ६, पिपळे येथे ३, पळसखेडे येथे ५, निमोण येथे २, 

चिचोंली येथे १, निमज येथे ४, गुंजाळवाडी येथे ६, निभांळे येथे १, वडगांव लांडगा येथे १, तळेगाव दिघे येथे ४, वडगावपान येथे २, चंदनापूरी येथे ८, सुकेवाडी येथे ३, धादंरफळ खुर्द येथे ३, समनापूर येथे ३, जाबुंत येथे १, पिपळगाव देपा येथे ३, घुलेवाडी येथे ७, कौठै कमळेश्वर येथे १, पिपंरणे येथे २, जाखोरी येथे १, खांडगाव येथे ३, रायतेवाडी येथे २, काकडवाडी येथे १, देवगाव येथे ४, बोटा येथे ८, अभाळवाडी येथे १, हिवरगाव पावसा येथे ६, बिरेवाडी येथे ३, सावरगाव तळ येथे ११, रायते येथे ३, झोळे येथे २, वरंवडी येथे ७, शिरापूर येथे १, शिरसगाव धुपे येथे १, निमगावपागा येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे १, पेमगिरी येथे १, मिर्झापूर येथे १, कसारे येथे १, देवकौठे येथे ३, सोनूशी येथे २, राजापूर येथे ४ व जवळे कडलग येथे २ असे एकून २७६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये गुरुवारी ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !