शनिवारी संगमनेर तालुक्यात १२१ कोरोधा बाधित.

संगमनेर Live
0
◻ शहराला काहीसा दिलासा ; आश्वी परिसरात ७ बाधीत रुग्ण आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात शनिवारी (दि. २४ एप्रिल) रोजी १२१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आश्वी खुर्द, ओझर बुद्रुक, रहिमपूर, चणेगाव, हंगेवाडी येथे पुन्हा बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

शनिवारी संगमनेरच्या शहरी भागात २२, आश्वी खुर्द येथे २, ओझर बुद्रुक येथे १, रहिमपूर येथे १, हंगेवाडी येथे १, चणेगाव येथे १, कोल्हेवाडी येथे १, कोकणगाव येथे १, जोर्वे येथे ३, सुकेवाडी येथे ४, कौठे धादंरफळ येथे १, चंदनापूरी येथे १, समनापूर येथे ८, रायतेवाडी येथे १, बिरेवाडी येथे ३, कुरण येथे १, अंभोरे येथे २, पिपळे येथे ४, साकूर येथे १, झोळे येथे १, रायतेवाडी येथे २, निमोण येथे २, पिपंरणे येथे २, 

निबांळे येथे १, सांगवी येथे १, निमगाव पागा येथे १, जाखोरी येथे १, सोसेवाडी येथे २, पळसखेडे येथे १, कऱ्हे येथे १, नान्नज दुमाला येथे १, वेल्हाळे येथे १,धादंरफळ बुद्रुक येथे ५, धादंरफळ खुर्द येथे ३, सायंखिडी येथे २, निमगाव भोजापूर येथे १, घारगाव येथे ६, वनकुटे येथे १, डोळासणे येथे ४, आंबीखालसा येथे ३, संगमनेर खुर्द येथे १, खांडगाव येथे १, वाघापूर येथे १, निमगाव बुद्रुक येथे ३, घुलेवाडी येथे ६, गुंजाळवाडी येथे ३, चिखली येथे १ व जवळे कडलग येथे ४ असे एकून १२१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावाना शनिवारी ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे लॉकडाऊनचे कडक पालण करणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !