रविवारी संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर तब्बल ५३१ बाधित.

संगमनेर Live
0
आश्वी परिसरातील २१ गावात ८७ बाधीत रुग्ण आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात रविवारी (दि. २५ एप्रिल) रोजी विक्रमी ५३१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील २१ गावानमध्ये ८७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, ओझर बुद्रुक, रहिमपूर, चणेगाव, हंगेवाडी, मनोली आदि ठिकाणी पुन्हा बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी संगमनेरच्या शहरी भागात ९७, संगमनेर खुर्द येथे ९, उंबरी बाळापूर येथे २९, आश्वी बुद्रुक येथे ६, आश्वी खुर्द येथे ३, ओझर बुद्रुक येथे ४, रहिमपूर येथे ३, हंगेवाडी येथे ३, चणेगाव येथे ४, मनोली येथे ५, पिप्रीं येथे २, चिचंपूर येथे २, कनोली येथे २, ओझर खुर्द येथे ४, औरंगपूर येथे १, सादतपूर येथे १, निमगावजाळी येथे २, शिबलापूर येथे ७, खळी येथे ५, शेडगाव येथे १, मालुंजे येथे १, प्रतापपूर येथे १, मांची येथे १, कोल्हेवाडी येथे १०, कोकणगाव येथे २, जोर्वे येथे १३, पिपंरणे येथे २, डिग्रंस येथे २, अंभोरे येथे १, वरंवडी येथे २, पेमगिरी येथे २, काकडवाडी येथे २, कुभांरवाडी येथे ३, देवकौठे येथे २, पारेगाव येथे ५, निमगाव टेंभी येथे १, भोजदरी येथे १, घारगाव येथे ३, बोटा येथे ४, ढोलेवाडी येथे ३, पिपळगाव माथा येथे २, खांजापूर येथे २, तळेगाव दिघे येथे १०, माडंवे खुर्द येथे १, हिवरगाव पावसा येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे ५, धादंरफळ खुर्द येथे १, 

वडगांव लांडगा येथे २, निबांळे येथे १, सारोळे पठार येथे २, जाखुरी येथे २, पिपळगाव देपा येथे १, शिवापूर येथे १, कोळवाडे येथे ४, निमज येथे १, निमगावपागा येथे ३, रायते येथे ७, देवगाव येथे ४, कौठे कमळेश्वर येथे ३, करुले येथे ३, सोनूशी येथे २, डोळासणे येथे १, सावरगावतळ येथे १, निळवडे येथे ५, जाबुंत येथे १, सायंखिडी येथे ३, निमगाव खुर्द येथे ३, कसारवाडी येथे १, पोखरी हवेली येथे ४, खांडगाव येथे २, नादूंरी दुमाला येथे ४, वेल्हाळे येथे ४, नान्नज दुमाला येथे ९, आंबी खालसा येथे १, कसार दुमला येथे १, निमोण येथे ४, वडझरी येथे ३, कौठे धादंरफळ येथे १, वाघापूर येथे ३, समनापूर येथे १३, चंदनापूरी येथे ३, शिरापूर येथे १, पारेगाव बुद्रुक येथे १०, रायतेवाडी येथे ४, पिपळे येथे २, सोनेवाडी येथे ३, चिचोंली गुरंव येथे ८, सुकेवाडी येथे ६, बिरेवाडी येथे २, रंणखाब येथे ४, झोळे येथे २, वडगावपान येथे ११, माळेगाव हवेली येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे ३, पारेगाव खुर्द येथे १, साकूर येथे ६, घुलेवाडी येथे ६०, गुंजाळवाडी येथे १४, मंगळापूर येथे २, राजापूर येथे ६, चिखली येथे ४ व जवळे कडलग येथे ३ असे एकून ५३१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील २१ गावानमध्ये रविवारी ८७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावण्याबरोबर लॉकडाऊनचे कडक पालण करावे असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !