गुरुवारी संगमनेर तालुक्यात २१६ कोरोना बाधित रुग्ण.

संगमनेर Live
0
आश्वी पंचक्रोशीत १९ कोरोना बाधित रुग्ण. तर आश्वी खुर्द मध्ये पुन्हा ५ बाधीत.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात गुरुवार (दि. ८ एप्रिल) रोजी पुन्हा विक्रमी २१६ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये १९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभाग एकाकी लढा देत असल्याचे चित्र कायम असल्याने कोरोनाचा आलेख आणखीन वाढत आहे.

गुरुवारी संगमनेरच्या शहरीभागात ३५, संगमनेर खुर्द येथे १, आश्वी खुर्द येथे ५, निमगावजाळी येथे ५, प्रतापपूर येथे ३, सादतपूर येथे १, औरंगपूर येथे १, खळी येथे १, दाढ खुर्द येथे ३, कोकणगाव येथे २, कोचीं येथे १, कोल्हेवाडी येथे १, पिपंरणे येथे ३, मालुंजे येथे १, अंभोरे येथे १, जाखोरी येथे ६, खांबे येथे ३, जोर्वे येथे ३, केळेवाडी येथे १, बोटा येथे २, कुरकुडी येथे १, आंबी दुमाला येथे १, कौठेमलकापूर येथे १, निळवडे येथे १, पारेगाव बुद्रुक येथे १, तिगाव येथे १, देवकौठे येथे १, घारगाव येथे २, मांडवे बुद्रुक येथे १, वडगावपान येथे ३, आंबी खालसा येथे १, तळेगाव येथे ५, गुंजाळवाडी येथे ५, खाजापूर येथे १, पिपळगाव देपा येथे ९, सावरगाव घुले येथे ४, पोखरी बाळेश्वर येथे १, घुलेवाडी येथे १४, निमगाव भोजापूर येथे १, साकूर येथे ९, रणखांब येथे २, खांडगाव येथे ४, जवळे बाळेश्वर येथे २, हिवरगाव पावसा येथे ४, नान्नज दुमाला येथे ४, निमगाव बुद्रुक येथे १, सारोळे पठार येथे ३, सुकेवाडी येथे ८, पोखरी हवेली येथे १, माहेगाव येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे २, चिचोंली गुरव येथे २, वडगाव लांडगा येथे १, वेल्हाळे येथे १, सावरगावचोळ येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे २, निमगाव टेंभी येथे १, निमज येथे १, करुले येथे १, पिपळे येथे १, निमोण येथे २, शिदोंडी येथे १, चंदनापूरी येथे ४, जाखुरी येथे १, पावबाकी येथे १, सागंवी येथे ३, वाघापूर येथे १, रायते येथे १, लोहारे येथे १, दरेवाडी येथे १, चिकणी येथे १, मंगळापूर येथे १, चिखली येथे २, राजापूर येथे ६ व जवळे कडलग येथे ४ असे एकून २१६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये गुरुवारी १९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आश्वी खुर्द येथे पुन्हा ५ बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरीकानी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !