माळेवाडी येथिल जगन्नाथ जाधव यांचे ह्रदयविकाराच्या तीव्रं धक्याने निधन.

संगमनेर Live
0
अश्विनी पंतस्थेच्या पिप्रीं शाखेचे होते शाखाधिकारी.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर (माळेवाडी) येथिल रहिवासी व अश्विनी ग्रामीण पंतसस्थेचे पिप्रीं शाखेचे शाखाधिकारी जगन्नाथ कुंडलिक जाधव (वय - ५४) याचे शुक्रवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या तीव्रं धक्याने निधन झाल्यामुळे आश्वी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

शांत, प्रेमळ व हसतमुख व्यक्तीमत्व नेहमी सहकऱ्याची भुमिका घेणारे म्हणून आश्वी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, सुन, एक मुलगी, जावई, तीन भाऊ, भावजया व नातंवडे असा मोठा परिवार असून मुबंई पोलीस दलातील योगेश जाधव यांचे ते वडील होते. दरम्यान त्याच्या अकस्मित निधनामुळे आश्वी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !