संगमनेर Live | केद्रं सरकाचे ७ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल देशभरात भाजपकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाजपचे जेष्ठ नेते व शिर्डी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यानी रविवारी आश्वी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात केलेल्या सेवेसाठी महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान करुन त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
कोविड योध्दा पुरस्कांर प्राप्त झालेल्या मान्यवराची यादी..
प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिदें, जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते, पंचायत समिती सदंस्या दिपालीताई डेगंळे, पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, निमगावजाळीचे डॉ. तय्यब तांबोळी, हवालदार विनोद गंभिरे, पत्रकार संजय गायकवाड, डॉ. समीर शेख, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. अमेय गुणे, डॉ. निशांत इंगळे, डॉ. अभिजित गायकवाड, आरोग्य सेवक विकास सोनवणे, खळी येथिल आशा सेविका सुनिता नागरे, निमगावजाळीचे सरपंच अमोल जोधंळे, झरेकाठी च्या ग्रामसेविका मनिषा शिदें, आश्वी खुर्द येथिल सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, इन्नूस सय्यद, साकुर येथिल सहदेव जाधव,
आश्वी खुर्द येथिल डॉ. कोडांजी मदने, डॉ. प्रिती गवळी, आरोग्य सहाय्यक नानासाहेब जेजुरकर, मधुकर गोसावी, लँब टेक्निशियन चिखले, औषध निर्माण अधिकारी प्रविण खेमनर,
आश्वी बुद्रुक येथिल डॉ. शहनवाज शेख, आरोग्य सेविका सौ. गायकवाड, निमगावजाळी येथिल डॉ. मुकुंद जाधव, आरोग्य सेवक दिपक महाजन, शिबलापूर चे ग्रामसेवक अनिल वाणी, डॉ. हेमंत जोधंळे, पानोडी येथिल डॉ. अमोल उगलमुगले, चणेगावचे डॉ. महेश रोकडे, चिचंपूर येथिल डॉ. शहानुर शेख, प्रतापपूर येथिल डॉ. रेश्मा शेख,
निमगावजाळी येथिल डॉ. एम. एफ. तांबोळी, रहिमपूर येथिल डॉ. श्रध्दा पाटील, जोर्वे येथिल डॉ. अविनाश तांबे, कोकणगाव येथिल डॉ. सचिन गवारे, डिग्रंस येथिल डॉ. अमित पाटील, अंभोरे येथिल डॉ. किरण सातपुते, कनोली येथिल डॉ. विक्रम केकाण, पिपंरणे येथिल डॉ. विद्या सांगळे, कोल्हेवाडी येथिल स्वाधिन शिदें, निमगावजाळी येथिल भास्कंर गिरी, प्रज्ञा पंडीत, डॉ. श्रीधर कानडे, हिराबाई जाधव,
जोर्वेचे उपसरपंच गोकूळ दिघे, डॉ. राजेद्रं कोल्हे, पोलीस पाटील बाळासाहेब दिघे, मालुंजेचे सरपंच संदीप घुगे, कोल्हेवाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते राहुल दिघे, कोल्हेवाडी येथिल आशा सेविका अनिता जगताप, भाजप युवा मोर्चाचे किरण गुंजाळ तसेचं संगमनेर येथिल प्रगतशील शेतकरी सतिश कानवडे यांना आ. विखे पाटील यांच्या हस्तें सन्मानित करुन कौतुक केले आहे.