संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार रामनाथ मोरे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगांळे, हवालदार मच्छिद्रं शिरसाठ, हवालदार भागा धिदंळे यांची नुकतीच इतरत्र बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप संभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, शिवनेरी उद्योग समुहाचे भगवानराव इलग, पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे, संगमनेर कारखाण्याचे शिदें, जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवीद्रं बालोटे, अनिल शेळके, अशोक भुसाळ, नानासाहेब उंबरकर, दिलीप नागरे, रंभाजी इलग, मच्छिद्रं भागवत, सोमनाथ जोधंळे, राजेद्रं गायकवाड, अशोकराव थेटे, दिलिप डेगंळे, प्रविण शेपाळ, भगवान मैड, वैशाली मैड, अशिष शेळके, अँड. रवीद्रं शेळके, युन्नुस सय्यद, नवनाथ ताजणे, चागंदेव खेमनर, अनिल म्हसे आदिसह पंचक्रोशीतील पोलीस पाटील व राजकीय क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरानी नुकतीचं बदली झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार रामनाथ मोरे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगांळे, हवालदार मच्छिद्रं शिरसाठ, हवालदार भागा धिदंळे यांचा सत्कांर करुन मनोगत व्यक्तं केले. तर आपल्या संत्कार संभारंभाला उत्तर देताना हे पोलीस कर्मचारी काही काळासाठी भाऊक झाले होते. दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे यांनी केले. तर कार्यक्रम यशंस्वी करण्यासाठी गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार संजय लाटे, निलेश वर्पे आदिनी परिश्रम घेतले.