संगमनेर Live | रविवारी (२० सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात २६ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असून आज अहमदनगर जिल्ह्यात ७३९ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर बरे झालेल्या जिल्ह्यातील ३८० रुग्णाना घरी सोडण्यात आले आहे.
तालुक्यातील संगमनेर शहरात असे ९ (६ पुरुष व ३ महिला), गुंजाळवाडी येथे ५ महिला, पिपंरणे येथे १ पुरुष, मालदाड येथे १ पुरुष, जोर्वे येथे १ पुरुष, अंभोरे येथे १ महिला, सायंखिडी येथे १ पुरुष, हिवरगाव पावसा येथे १ पुरुष, देवकौठे येथे १ पुरुष, घुलेवाडी येथे २ (पुरुष व महिला), वडगाव लाडंगा १ पुरुष व वनकुटे येथे १ पुरुष असे एकून २६ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
टिप :- कोरोना रुग्णाबाबत उशीरा नव्याने आलेली माहिती अपडेट करण्यात येईल.