◻ भारत जगातिक अव्वल स्थानावर.
संगमनेर Live | कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या जागतिक क्रमवारीत भारताने अमेरिकेला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. हे कोरोना लढ्यातील भारताचे ऐतिहासिक यश असल्याचे केद्रिंय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे.
देशातील एकून रुग्णसंख्या ५४ लाखाच्या जवळ आहे. त्यापैकी १९ टक्के म्हणजे ४२.५० रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. तर ८७ हजार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना मुक्तीचे प्रमाण ८० टक्के असून मृत्यूदर १.६१ टकक्यापर्यत खाली आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.