संगमनेर Live | शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात ५० कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असून आज अहमदनगर जिल्ह्यात ७०३ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील संगमनेर शहरात ९, रहिमपुर येथे १, चिचंपूर येथे १, गुंजाळवाडी येथे २, वडगाव लांडगा येथे १, घारगाव येथे २, माळेगाव हवेली येथे १, घुलेवाडी येथे ४, पिपंळे येथे १, कोल्हेवाडी येथे १, मंगळापूर येथे १, पोखरी हवेली येथे १, कौठे बुद्रुक येथे २, वनकुटे येथे ८, वेल्हाळे येथे १, झोळे येथे २, पानोडी येथे १, खळी येथे १, निमगाव पागा येथे २, लोहारे येथे १, देवकौठे येथे ३, तळेगाव दिघे येथे १, वडगावपान येथे २ व रायतेवाडी येथे १ असे एकून ५० कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहे.