संगमनेर Live | गुरुवार (२४ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ७३ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असून आज गुरूवार संगमनेरकरासाठी घातवार ठरला आहे.
यामध्ये संगमनेर शहरातील १५, संगमनेर खुर्द ४, आश्वी बुद्रुक १, आश्वी खुर्द १, कनोली ४, चिचंपूर ३, प्रतापपूर २, हंगेवाडी १, शेडगाव १, कणकापूर १, कोकणगाव १, चिखली ३, निमगाव भोजापूर २, राजापूर ४, नादूंरी दुमाला २, सावरगाव घुले १, पिपंळगाव कोंझीरा १, साकुर २, हिवरगाव पठार २, सुकेवाडी १, घुलेवाडी ८, जवळे कडलग १, करुले १, निमगाव पागा १, देवकौठे १, मंगळापूर २, पळसखेडे ४, माळवाडी १, निमोण १ व गुंजाळवाडी १ असे एकून ७३ कोरोना बांधित रुग्ण आढळून आल्यामुळे संगमनेरकराची काळजी वाढली आहे.
दरम्यान आज आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये पुन्हा रुग्ण वाढल्याने नागरीकानी दक्षता घेणे गरजेचे आहे.
टिप :- कोरोना रुग्णाबाबत उशीरा नव्याने आलेली माहिती अपडेट करण्यात येईल.