◻ आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये पुन्हा बांधीताची संख्या वाढली.
संगमनेर Live | शुक्रवारी (९ ऑक्टोबर) रोजी संगमनेरकराना कोरोनाने धक्का दिला असून तालुक्यात ७४ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. तर आश्वी परिसरातील गावानमध्ये ही आज पुन्हा बांधीत रुग्णाची संख्या वाढली आहे.
शुक्रवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे १७, संगमनेर खुर्द येथे ३, उंबरी बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे १, निमगावजाळी येथे १, शेडगाव येथे ३, हंगेवाडी येथे २, पिप्रीं येथे २, रहिमपूर येथे १, औरंगपूर येथे २, सुकेवाडी येथे ४, गुंजाळवाडी येथे १०, खाजांपूर येथे १, घारगाव येथे २, वडगांव लांडगा येथे ४, निमगाव भोजापूर येथे २, तळेगाव दिघे येथे २, बोटा येथे १, माळवाडी येथे २, आंबी दुमाला येथे १, अकलापूर येथे १, कुरकुटवाडी येथे १, झोळे येथे १, हिवरगाव पावसा येथे २, चंदनापूरी येथे १, आनंदवाडी येथे १, खर्डी येथे १, पेमगिरी येथे १, नादूंर खदारमाळ येथे १, कुरकुडी येथे १, घुलेवाडी येथे १ असे कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ७४ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, शेडगाव, हंगेवाडी, रहिमपूर, पिप्रीं, औरंगपूर येथे आज नवे बांधीत रुग्ण आढळले आहेत.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.