एलसीबी च्या निरीक्षकपदी पो. नि. अनिल कटके यांची नियुक्ती.

संगमनेर Live
0
आश्वी पोलीस ठाण्यात काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा होता उमटवला.

संगमनेर Live | अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नियुक्ती झाली असून पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी आश्वी पोलीस ठाण्यात काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता.

एलसीबीच्या निरीक्षकपदी वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्याची नावे चर्चेत होती. परंतू आज पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी कोपरगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक अनिल कटके याची अहमदनगर एलसीबीच्या निरीक्षकपदी नेमणूक केल्याचा आदेश काढून सर्व चर्चाना पुर्णविराम दिला आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !