◻ शहरासह आश्वी परिसरातील गावानमध्ये आज पुन्हा बाधीत रुग्ण.
संगमने Live | गुरुवारी (५ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात आज ३५ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आज शहरासह आश्वी परिसरालातील गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर ५, आश्वी बुद्रुक येथे २, खळी येथे १, अंबोरे येथे २, कणकापूर येथे १, पिप्रीं लौकी येथे १, चंदनापूरी येथे २, निमज येथे १, उंबरी येथे १, जोर्वे येथे १३, वडगावपान येथे १, समनापूर येथे १, गुंजाळवाडी येथे ३, घुलेवाडी येथे १ असे एकून ३५ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, खळी, पिप्रीं लौकी, कणकापूर या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.