संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर २०२१) १६७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील ११ गावानमध्ये पुन्हा १८ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गामुळे नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी संगमनेरच्या शहरी भागात ११, आश्वी खुर्द येथे १, शेडगाव येथे ४, पानोडी येथे २, ओझर बुद्रुक येथे १, ओझर खुर्द येथे १, झरेकाठी येथे २, मालुंजे येथे १, कनोली येथे ३, खळी येथे २, पिप्रीं येथे १, चिचंपूर येथे २, जोर्वे येथे १, खरशिंदे येथे २, खांबे येथे १, निमगाव टेंभी येथे १, निमज येथे २, काकडवाडी येथे १, पारेगाव बुद्रुक येथे ४, चिचोंली गुरंव येथे १, वेल्हाळे येथे २, सावरगाव तळ येथे १, पिपळे येथे ६, रंणखाब येथे ३, नादूंर येथे २, बिरेवाडी येथे १, हिवरगाव पठार येथे १, खंदारमाळ येथे १, हिवरगाव पावसा येथे २,
गुंजाळवाडी येथे ४, डोळासणे येथे १, चिखली येथे ३, तळेगाव दिघे येथे ५, जवळे कडलग येथे ३, धादंरफळ येथे १, घुलेवाडी येथे ४, चिचोंली येथे १, पोखरी हवेली येथे ५, साकूर येथे ५, दरेवाडी येथे ५, वडगावपान येथे ३, कुरण येथे १, पेमगिरी येथे ४, निळंवडे येथे २, धादंरफळ बुद्रुक येथे १, बोटा येथे ३, घारगाव येथे १, माडंवे बुद्रुक येथे ११, कौठे कमळेश्वर येथे २, रायतेवाडी येथे ४, जाखोरी येथे २, सायंखिडी येथे २, रायते येथे ५, निमोण येथे २, जाभुंळवाडी येथे ४, धादंरफळ खुर्द येथे २, नादूंर खंदारमाळ येथे १, आंबी खालसा येथे १, कौठे बुद्रुक येथे १ व ढोलेवाडी येथे २ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी खुर्द, चिचंपूर, झरेकाठी, खळी, पिप्रीं, कनोली आदि ११ गावामध्ये बाधीत १८ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.