◻ आश्वीसह परिसरातील १४ गावात तब्बल ३७ बाधीत रुग्ण.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. २२ सप्टेंबर २०२१) १७५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील १४ गावानमध्ये पुन्हा ३७ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गामुळे नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी संगमनेरच्या शहरी भागात १२, उंबरी बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे ३, आश्वी खुर्द येथे ५, शिबलापूर येथे ५, शेडगाव येथे ७, पानोडी येथे २, मालुंजे येथे ३, कनोली येथे ३, खळी येथे १, पिप्रीं येथे १, चिचंपूर येथे ३, मनोली येथे १, हंगेवाडी येथे १, निमगावजाळी येथे १, झोळे येथे १, पेमगिरी येथे ३, कौठे धादंरफळ येथे २, कुरकुडी येथे १, कौठे येथे १, गोडसेवाडी येथे १, बोरबन येथे १, सावरगाव तळ येथे १, घारगाव येथे १, निमज येथे १, धादंरफळ खुर्द येथे २, सागंवी येथे १, आभाळवाडी येथे १, बोटा येथे १, मिरपूर येथे १, कऱ्हे येथे १, बोटा येथे १, जाखोरी येथे ७, कोळवाडे येथे २, घुलेवाडी येथे ५, कसारवाडी येथे १, माडंवे बुद्रुक येथे १, शिदोंडी येथे १, रंणखाब येथे ३, कौठे मलकापूर येथे १,
बिरेवाडी येथे २, जोर्वे येथे २, पिपंरणे येथे ६, तळेगाव दिघे येथे ८,मगंळापूर येथे ३, खांडगाव येथे ४, देवगाव येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे १, लोहारे येथे १, गुंजाळवाडी येथे ५, वडगावपान येथे २, पारेगाव येथे १, पारेगाव बुद्रुक येथे २, निळवंडे येथे १, कोल्हेवाडी येथे ५, साकूर येथे १, सायंखिडी येथे ८, वडगाव लाडंगा येथे १०, चंदनापूरी येथे २, रायते येथे ५, निमोण येथे ५, कोकणगाव येथे २, नान्नज दुमाला येथे १, निमगाव पागा येथे १, काकडवाडी येथे १, धादंरफळ येथे १, खराडी येथे १, समनापूर येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, शिबलापूर, पानोडी, चिचंपूर, खळी, पिप्रीं, कनोली आदि १४ गावामध्ये बाधीत ३७ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.