संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक याच्या १९० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जिल्हापरिषद सदस्या अँड. रोहीणीताई किशोर निघुते, विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे, पोलीस पाटील बापुसाहेब गायकवाड, लोकनियुक्त सरपंच म्हाळु गायकवाड, उपसरपंच सुनिल मांढरे, डॉ. संजय कहार,
माजी उपसरपंच संजय गायकवाड, रमेश सिनारे, चांगदेव शिंदे, सुभाष मांढरे, शंकर शिंदे, इन्नुस सय्यद, विजय गायकवाड, संतोष भडकवाड, दिलीप मांढरे, ग्रामसेवक लहानु फड, मोहन गव्हाणे, अशोक येवले, मोहीत गायकवाड, कैलास गायकवाड, संपतराव भोकरे, प्रभाकर जेडगुले आदिसह उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी उपस्थितानी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले आहे.