औरंगपूर येथे नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

संगमनेर Live
0
औरंगपूर येथे नामदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 

◻️ जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित 

संगमनेर LIVE | राज्याचे जलसंपदामंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील औरंगपूर गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते विजयराव डेंगळे, लक्ष्मणराव चोपडे, भास्करराव तांबे, दत्तात्रय गिरी, सुभाष डेंगळे, अनिल किसन तळोले, सचिन तळोले, मंगेश तळोले, रावसाहेब माळी, लहानु माळी, राजेंद्र माळी, पवन माळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !