प्रतापपूर येथे मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

संगमनेर Live
0
प्रतापपूर येथे मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण 

◻️ ज्येष्ठ नेते भगवानराव इलग यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी होते उपस्थित 


संगमनेर LIVE (आश्‍वी) | राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत आणि विविध सेवा सहकारी सोसायटीच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

दरम्यान याप्रसंगी ज्येष्ठ नेते भगवानराव इलग, पांडुरंग आंधळे, अजय आंधळे, गजानन आव्हाड, सखाराम आंधळे, दत्तात्रय आंधळे, भिमाशंकर आंधळे, सखाराम आंधळे, कचेश्वर आंधळे, लक्ष्मण आंधळे, सुखदेव आंधळे, बबन घुगे, भाऊसाहेब आंधळे, दादा आंधळे, प्रल्हाद खामकर, सयाजी इलग, गणेश आंधळे, संदिप नागरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !